ARTICLES

* वृत्तपत्र / मासिक लेख *
Year 2015-16:

अ.क्र. लेखक विषय प्रकाशन दिनांक पान.नं
१. प्रा. तुषार गोरे डाळिंब आधारीत प्रक्रिया उद्योग. शेतीशिवर दिव्य मराठी ०६ मार्च २०१५ -
२. डॉ. नरेंद्रकुमार देशमुख डॉ.विशाल वैरागर योग्य व्यवस्थापना सोबतच जनावरांना द्या हिरवा चारा. अॅग्रोवन २२ डिसेंबर २०१५ -
३. डॉ. नरेंद्रकुमार देशमुख शेळ्यांच्या आहाराचे काटेकोर व्यवस्थापन गरजेचे. अॅग्रोवन ०८ जानेवारी २०१६ -
४. इंजि. वैभव सूर्यवंशी, प्रा.किरण जाधव, डॉ. विशाल वैरागर शेडनेट गृहाची उभारणी अॅग्रोवल्ड - -
५. इंजि. वैभव सूर्यवंशी राहुरी कृषि विद्यापीठाची सुधारित यंत्रे दै. दिव्य मराठी २२ मे २०१५ -
६. डॉ. किरण कोकाटे, प्रा. किरण जाधव, इंजि. वैभव सूर्यवंशी जळगाव जिल्ह्यातील चोरवड परिसरात कृविके कोरडवाहू शेतीत सकारात्मक बदल. श्रीसुगी फेब्रुवारी २०१५ -
७. डॉ. नरेंद्रकुमार देशमुख, श्री. महेश तनपुरे, डॉ. हेमंत बाहेती जनावरांच्या आजारावर औषधी वनस्पतींचा प्राथमिक उपचार. गोडवा नोव्हेंबर २०१५ -
८. प्रा. किरण जाधव, इंजि. वैभव स पिकांच्या संरक्षणासाठी रो कवर्स उपयोगी तंत्र. अॅग्रोवल्ड - -

Year 2014-15:

अ.क्र. लेखक विषय प्रकाशन दिनांक पान.नं
१. वैभव सूर्यवंशी धान्य स्वच्छते साठी मळणी यंत्राकडे दुर्लक्ष नको. दिव्य मराठी १४ मार्च २०१४ ०७
२. वैभव सूर्यवंशी सहज सोपी भुईमुग काढणी. दिव्य मराठी १५ एप्रिल २०१४ ०७
३. वैभव सूर्यवंशी शेडनेट गृहातून दर्जेदार उत्पादन. दिव्य मराठी २५ एप्रिल २०१४ ०७
४. तुषार गोरे आंब्या पासून प्रक्रिययुक्त पदार्थ. कृषी एक्सप्रेस १ मे २०१४ ३४-३५
५. वैभव सूर्यवंशी शेडनेटचा खर्च परवडणारा. दिव्य मराठी ९ मे २०१४ ०७
६. तुषार गोरे, किरण जाधव केळी फण्यांची कापणी व पॅकिंग. अॅग्रोवन २६ जून २०१४ १२
७. तुषार गोरे, हेमंत बाहेती,किरण जाधव केळीपासून तयार करा पावडर, सुकेळी, वेफर्स. अॅग्रोवन ३० जून २०१४ ०९
८. तुषार गोरे केळी घडायी काढणी व काढणी नंतर करावयाची कामे. कृषी एक्सप्रेस १ जुलै २०१४ची ३६-३८
९. नंदकिशोर हिरवे पाऊस लांबला, करा पिकाचे नियोजन दिव्य मराठी ०४ जुलै-२०१४ ०७
१०. तुषार गोरे, हेमंत बाहेती जांभूळ प्रक्रिया उद्योगाला वाव. दिव्य मराठी १८ जुलै २०१४ ०७
११. तुषार गोरे फळे व भाजीपाला सुकवून करा मूल्यवर्धन. अॅग्रोवल्ड जुलै २०१४ -
१२. तुषार गोरे, वैभव सूर्यवंशी तृणधान्य पिकांची काढणी व काढणी पश्चात कामे. महाबीज वार्ता जुलै २०१४ १४
१३. वैभव सूर्यवंशी शेडनेट तंत्रज्ञान. महाबीज वार्ता जुलै २०१४ ११
१४. वैभव सूर्यवंशी विकसित शेती औजारांची ओळख. कृषी भूषण जुलै २०१४ ६७
१५. तुषार गोरे, एन. एस. देशमुख मिनी डाळ मिल ग्रामीण भागासाठी शाश्वत उद्योग. दिव्य मराठी १५ ऑगस्ट २०१४
१६. नंदकिशोर हिरवे कपाशी पिकातील तणाचा बंदोबस्त अॅग्रोवल्ड ऑगस्ट-२०१४ ५९

Year 2013-14:

अ.क्र.. लेखक विषय प्रकाशन दिनांक पान. नं
१. वैभव सूर्यवंशी कापसाच्या पर्हाटयापासून कांडी कोळसा निर्मिती. अॅग्रोवन २० जानेवारी २०१३ १४
२. वैभव सूर्यवंशी मळणी यंत्राची निगा. कृषी भूषण मासीक जानेवारी २०१३ ३५
३. तुषार गोरे ज्वारी आरोग्य वर्धक अन्नधान्य / तृणधान्य . एकमत विषेशांक ११ फेब्रुवारी २०१३ ३९-४३
४. वैभव सूर्यवंशी केळी खुंटाचे मल्चिंग. दिव्य मराठी १५ मार्च २०१३ ०७
५. वैभव सूर्यवंशी भुईमुग पिकासाठीचे यांत्रिकीकरण. गोडवा शेतीचा मासीक एप्रिल २०१३ ५८
६. वैभव सूर्यवंशी कापसाच्या पर्हाटयापासून तयार करा कांडी कोळसा. गोडवा शेतीचा मासीक मे २०१३ ६९
७. नंदकिशोर हिरवे कापूस तन व्यवस्थापन दिव्य मराठी २८ जून २०१३ ०७
८. वैभव सूर्यवंशी नाविन्यपूर्ण रोजगार कांडी कोळसा उत्पादन. दिव्य मराठी ५ जुलै २०१३ ०७
९. नंदकिशोर हिरवे कंपोस्ट खतातून गजर गवत निर्मुलन. दिव्य मराठी ३० ऑगस्ट २०१३ ०७
१०. नंदकिशोर हिरवे खरीप हंगामाच्या शेवटी पिकेघ्या एरंडीचे. मासीक शरद कृषी ऑक्टोबर २०१३ २३-२४
११. नंदकिशोर हिरवे हरबरा पिकाचे अन्न द्रव्य व्यवस्थापन. कृषीदूत १३ डिसेंबर २०१३ २७-३०